मालदा येथ धान्य वाटप
आज दिनांक 4 एप्रिल २०२० रोजी.माध्यमिक विद्यालय मालदा येथील विद्यार्थ्यांनसाठी पोषण आहार तांदूळ दाळ वाटप करण्यात आले.तरि कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर विद्याथी.पालकांनी शाळेत योग्य ती खबरदारी घेत (मास्क घालून व १ मीटर अंतरावर उभे राहून)धान्य घेतले..या प्रसंगी..मा,विद्यालय मालदा शाळेचे मुख्याध्यापक,किसन भारेला सर.सरपंच करुणा पावरा.उपसरपंच भाईदास वळवी.पो पाटील सखाराम ठाकरे.गोपी पावरा.हरिष खर्डे.संजू खर्डे.माध्यमिक विद्यालय मालदा येथील. शिक्षक.रवींद्र पाटील सर.नितीन देवरे सर. मेघाशाम धनगर सर.मुकेश पाटील सर.विकास बिरारे सर.कुलदीप टवाळे सर.मनोज पावरा सर.पंकज निकुम.आदी विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते.!* 🙏🏻
Comments
Post a Comment