Posts

Showing posts with the label सामजिक धार्मिक

श्री राम गृप कडून अन्नदान वाटप

Image
 प्रतिनिधी तळोदा तळोदा शहरात जय श्री राम ग्रुपचा माध्यमातून दरवर्षी राम नवमी ला मोठ्या उत्साहात मिरवणूक निघते  मात्र यंदा कोरोना चा संकट मूळ  शहर व तालुक्यातुन गोळा झालेला निधी  गुजरात राज्यातून येणारे मजूर वर्ग व शहरातल्या गोर गरीब जनतेला अन्न दान करण्याचा संकल्प केला असून  श्री राम शोसल ग्रुप चे स्वयंसेवक दिवसरात्र आमलाड येथील विलगिकरमण कक्ष व ठीक ठिकाणी अन्नदान करत आहेत, कालच १०,००० मास्क व साबण गृपकडून वाटप करण्यात आलेत, श्री रामपूर्णकृती मूर्ती अखेर रंगवलीच नाही - तळोदा शहरातील व तालुक्यातील दात्यांनी पुढे येऊन जय श्रीराम गृप च्या माध्यमातून १४ फूट उंच मूर्ती तयार करण्यात येत होती यंदा उत्साहात राम नवमी  निमित्त मिरवणूक निघणार होती मात्र मागील काही दिवसांपासून कोरोना आजार च्या  वाढत्या प्रसार मूळ  कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम व मिरवणूक  बंदी असल्याने मूर्ती ला शेवटचा हात न फिरवता व रंग रंगोटी न करता कोरोना च्या कारणाने दररोज हात मजुरी करून पोट भरनाऱ्या लोकांना लॉक डाऊन काळात मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थपक अध्यक्ष अजय परदेशी य...