बुद्ध पौर्णिमेच्या होणारी प्राणी गणना कोविड १९ मुळे रद्द
सुनील सुर्यवंशी
प्रतिनिधी तळोदा
राज्यात बुद्ध पौर्णिमा निमित्ताने होणारी प्राणी गणना यंदा कोविड १९ मूळ रद्द करण्याचा आदेश विभागीय वन अधिकारी यांच्या कडून काढण्यात आले आहेत,
दरवर्षी बुद्ध पौर्णिमा काळात निसर्ग अनुभव घेण्यासाठी मुंबई, पुणे, अहमदाबाद, बडोदा, सारख्या प्रमुख शहरातून वन्य जीव प्रेमी फोटोग्राफी अथवा निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास करण्यासाठी व अनुभव घेण्यासाठी पानथळ जवळपास मचाण तयार करून प्राणी गणना काळात हजेरी लावतात, या वेळी एक वनकर्मचारी सोबत शहरातून अथवा बाहेर गावाहून आलेले वन्यप्रेमी उपस्थित असतात यंदा कोविड १९ मूळ त्याच पालन होणे शक्य नसल्याने
बुद्ध पौर्णिमा निमित्त होणारी प्राणी गणना रद्द करण्यात आली आहे
बोद्ध पोर्णिमा निमित्त होणारी गणना रद्द -
राज्यातील प्रत्येक व्याघ प्रकल्प राष्ट्रीय उद्यान व अभयअरण्य व त्यांच लगतच्या क्षेत्रात या वर्षी बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राण्यांचे पांनवठावरील अस्तित्व सनियंत्रण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचे प्रधानंमुख्य वन संरक्षक महाराष्ट यांचा कडून देण्यात आलेले असतात, त्यानुसार राज्यातील इतर वनक्षेत्र बरोबरच च तळोदा वनक्षेत्रात प्राणी व वन्यजीव गणना होत असते या साठी ठिक ठिकाणी मचाण लावल्या जातात
वन्यप्राण्यांच्या पाणठल्यावरील प्रगननाचा उद्देश -
१) वन्य प्राणाची सर्वसाधारण पणे संख्या व प्रकार (प्रजाती) किती आहे याचा अंदाज घेणे तसेच सरंक्षित वन क्षेत्राचे वेगवेगळ्या क्षेत्रातील वन्यजीवांच्या प्रसार बाबत अंदाज घेणे
२) पानठळवरील सद्यस्थिती जाणून घेणे
३) पानवठ्या लगतच्या परिसरतील वन्यप्राण्याचा सरंक्षण आढावा घेणे
हे आहेत निर्देश - प्रगना करतेवेळी पारदर्शकता आनन्यायाचा हेतूनें निसर्ग विषयक कार्य करणाऱ्या आशसकीय संस्था तसेच निसर्गप्रेमी यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेणे तसेच याप्रगणकला दोन दिवसाकरिता ओळखपत्र देण्यात येते
सद्यस्थितीत उन्हळाल्याचे तापमान लक्षात घेता वन्यप्राणी दिवसातून दोन वेळा किंवा वाघासारखे प्राणी अनेकदा पाणी पिण्यासाठी पाणठवळणावर येतात त्या ठिकाणी जवळ असणाऱ्या झाडावर मचाण तयार करण्यात येते
*पक्षीप्रेमी प्रा अशोक वाघ*
- या दिवसाची निवड करण्यामागे कारण असे कि या दिवशी आकाश स्वच्छ असत त्यामुळे रात्री देखील चंद्रप्रकाश अगदी प्रखर दिसतो त्यामुळे वन्य प्राणी लांबून देखील उघड्या डोळ्यांनी दिसू शकतो तसेच या काळात उन्हाची त्रिवता अधिक असल्याने जंगलातील दुर्मिळ छोटे पाणीसाठे कमी होतात त्यामुळे अगदी बोटावर मोजण्याइतके जलसाठ्यावर वन्यप्राणी पाण्याचा शोधात येतोच व त्यांची नोंद घेणे सोप जात यामुळे हा दिवस निवडला जातो ,यामुळे हा दिवसाला अन्यन सादहरण महत्व आहे,बॊध्द पौर्णिमा लक्ख चंद्र प्रकाश हा निश्चित आनंददायी क्षण असतो
Comments
Post a Comment