*सामाजिक बांधिलकी*
प्रतिनिधी तळोदा
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जमातीचे जवळपास *तीस* पुरूष व महिला कामगार वाळूज एम्.आय.डी.सी.परीसरातील कंपनी मधे, रोजगारासाठी आलेले असताना *लॉकडाऊनमुळे* अडकून पडल्याने आणी सध्या कुठलाही रोजगार नसल्याने त्यांची *उपासमार* होत आहे, असे *डॉ.शशीकांत वाणी,तळोदा, यांचेकडून समजल्यानंतर , बजाज नगर, वाळूज एमआयडीसी, येथील रहिवासी *श्री.राजेंद्र सोनजे,प्रितेश सोनजे, मनिष सोनजे,आणी पतंजलीचे वितरक श्री शुभम मोडके* यांनी तातडीने सदर ईसमांशी संपर्क करुन व त्यांची भेट घेऊन त्यांना धान्य व इतर खाद्य पदार्थांचे वाटप केले.
गहू- ६० किलो
तांदूळ- १२ किलो
हरबरा- १२ किलो
तुरदाळ- ०६ किलो
गोडेतेल- १२ बॅग (लीटर)
मिरची पावडर-२.५ किलो
गरम मसाला-१.५ किलो
*पतंजली उत्पादन*
मिल्क बिस्कीट - १४४ पुडे
आटा नुडल्स - ९६ पुडे
दंतकांती पेस्ट - २४ नग
मीठ बॅग- १४ नग
Comments
Post a Comment