हातावर पोट भरणाऱ्या गरिबांना जीवन आवश्यक वस्तू वाटप
हातावर पोट भरत जीवन जगणे ज्यांच्या नशिबी आहे अश्या गरजू लोकांपैकी अक्कलकुवा तालुक्यातील जांबीपानी येथील 180 घरात प्रत्येकी 5 किलो गव्हाचे पीठ वाटप केले तसेच तळोदा येथे बाहेरगावावरुन मजुरी साठी आलेल्या गरजु जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना माझे सोबत प्रा.डामरे सर,गुलाबराव चव्हाण, जे.एस.मराठे, अभिषेक मालपुरे, भुषण येवले,पी.एम.चिंचोले, भिमा महाले इ.सोबत
Comments
Post a Comment