प्रतिनिधी तळोदा
तळोदा येथील कोरोना रोगाचा आटोक्यात आणण्यासाठी शहर लोकडाऊन असल्याने शहरातील युवकांनी ना नफा ना तोटा या तत्वावर लॉरी वर भाजीपाला दत्त कॉलनी व परिसरात घरोघरी जाऊन स्वस्त दरात वाटप करण्यात आला सदर युवक दररोज शहरात टप्प्याटप्प्याने गल्लीबोळात भाजीपाला विक्री करत असून जनतेची सोय व्हावी म्हणून हा उपक्रम हाती घेतलेला आहे याबाबतीत परिसरातील महिलांनी समाधान व्यक्त केले आहे सदर वाटप योगेश प्रभाकर चौधरी, भाजप शहर युवा अध्यक्ष, दीपक चावडा, तेजस देसाई, प्रतीक चावडा, सतीश सोलंकी, दर्शन चावडा युवा मित्र मंडळांनी सदरचा उपक्रम हाती घेतला असून शहरात त्यांचा या उपक्रमाने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
सुनील सुर्यवंशी
Comments
Post a Comment