मिल परिसरात भरेल भाजी बाजार पालिकेचा आश्र्चर्य कारक निर्णय
सुनील सुर्यवंशी
प्रतिनिधी तळोदा
कोरोना आजाराची खबरदारी म्हणून शहरातील भाजी बाजार हातोडा रस्ता वरील मिल आवारात भरणार असल्याचा निर्णय पालिका प्रशासन ने घेतला असून लॉक डाऊन मूळ संपूर्ण बाजार पेठ बंद आहे त्यामुळे संपूर्ण गाव मोकळं असून 50 मीटर च्या अंतराने जरी भाजी विक्रेते बसविले तरी भरपूर जागा उपलब्ध आहे बी,डी,ओ, मैदान , बस आगार, नवीन वसाहितील मोकळ्या जागा काही वसाहिती अजून लोकांनी बांधकाम सुरू केलं नाही इतक्या जागा आहेत चिनोदा चोफुली मोठ्ठ मैदान आहे मात्र पालिका प्रशासन कडून अतिशय अडचणी च्या जागेची निवड करण्यात आली आहे, कारण की मोठ्ठी लोकसंख्या असणाऱ्या गावात मनपा हद्दीत हे निर्णय योग्य आहेत मात्र तळोदा पालिका( क) दर्जाची असून देखील हा निर्णय नागरिकांना नाराज करणारा आहे
ही जागा योग्य नाही येण्या जाण्यासाठी याचा फेर विचार करावा असे भाजी विक्रेते व ग्राहक यांचा कडून करण्यात येत आहे
तलोद्यातील जीवन आवश्यक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्ध करणे बाबत
आवश्यक असतांना तळोदा पालिका प्रशासन कडून भाजी बाजार चुकीचा ठिकाणी हलविला जात असल्याने सर्व सामान्य नागरिक व भाजी विक्रेते मधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे
तळोदा शहरात लॉक डाऊन मूळ काही प्रश्न उभे ठाकले असून त्यांवर योग्य मार्ग समनव्यातुन निघणे अपेक्षित
१) तलोद्यातील सकाळ संध्याकाळी दूध घरपोच पोहचविण्यासाठी दूध विक्रते यांची यादी करून त्यांना ओळखपत्र मिळणे बाबत हल्ली ओळखपत्र शिवाय पेट्रोल पंप वर पेट्रोल टाकू दिल जात नाही या करिता त्यांना ते मिळणं आवश्यक,
२) भाजी विक्रेते यांची यादी करून त्यांना निश्चित वेळ व स्थळ ठरवून देणे ओळख पत्र देणे
३) डॉक्टर व मेडिकल दुकान चालक यांना दुचाकीवरून यावं जावं लागतं त्यांना पेट्रोल पंप वर पेट्रोल भरण आवश्यक असते
३) सर्वात महत्वाची सेवा बजवणारे शहरातील स्वयंसेवी तरूणांना ओळखपत्र देणं आवश्यक असून अनेकदा दुचाकीवरून त्यांना देखील जावं लागतं त्यामुळं पोलिस प्रशासन ला ओळख म्हणून ओळखपत्र दिल जावं,
*मागील काही दिवसांपासून हेच तरूण दोन वेळा जेवण उपलब्द करून देत आहेत तर काही तरुणांनी न नफा न तोटा तत्वावर भाजीपाला व किराणा तेल साखर घरपोच पोहचवली आहे याचा देखील सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे*
४ ) संपूर्ण गाव बंद असल्याने गावात भरपूर जागा रिकामी असून भाजी विक्रेते यांना शिस्तबद्ध ५० मीटर अंतर ठेवून उभं करावं स्थलांतरित करू नये प्रत्येक जवळ वाहन नाही आणि वाहन असेल तर पेट्रोल नाही अशी अवस्था होईल
त्यामुळं प्रशासन कडून निश्चित केलेल्या वेळेत भाजीपाला घेण्यासाठी जेष्ठ व महिलांना पायी जाऊन सहज भाजीपाला घेता येईल ,
५) तळोदा पालिकेचा मुख्यधिकारी यांनी त्यांचा अधिकारात पास उपलब्द करून देणे आवश्यक असल्याचे बोलले जाते
चांगला निर्णय आहे.
ReplyDeleteआवश्यक सेवांसाठी च दोन मैल चालावे लागेल हे अत्यन्त चुकीचे आहे
ReplyDeleteCity of Center... Bus Stand.. Nearly all people
ReplyDelete