तलोद्यात विविध संघटना कडून त्या दुर्देवी घटनेचा निषेध
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतीले निवासस्थान असलेले राजगृह या वास्तू वर दि.7/7/2020रोजी संध्याकाळी दोन व्यक्तिंकडून भ्याड हल्ला करीत परिसराची नासधुस करुन वास्तू च्या काचा फोडण्यात आल्या.झालेला प्रकाराने आंबेडकरी जनता संतप्त आहे.आरोपींना तत्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी व आंबेडकर कुटुंबास झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी अशी मागणी विविध संघटन कडून निवेदन द्वारे करण्यात आली आहे,
समस्त संघटना व संस्था यांचा कडून जाहीर निषेध निवेदन देण्यात, आला
1)चर्मकार समाज नवयुवक मंडळ, तळोदा
2)जय आदिवासी युवा शक्ती,तळोदा
3)महात्मा फुले सामजिक लोकविकास बहुउद्देशीय संस्था, तळोदा
4)चर्मकार उठाव संघ,तळोदा
5)सी आर बॉईस,तळोदा
6)तथ्य योद्धा, नंदुरबार जिल्हा
श्री,श्रावण तिजविज
श्री,विनोद भाऊ माळी
श्री,अंबालाल भाऊ साठे
श्री,प्रकाश भाऊ जाधव
श्री,राजेश भाऊ तिजविज
श्री विवेक भाऊ पाडवी
श्री गबा बाबू अहिरे
श्री अभय सर वळवी
गजानन अहिरे, किसन अहिरे,महेंद्र अहिरे,जीवन अहिरे,प्रवीण अहिरे,प्रभाकर अहिरे,राजेश अहिरे, किरण अहिरे,मुकेश अहिरे,निलेश अहिरे,दिगंबर अहिरे,शैलेंद्र अहिरे,जीवन अहिरे
Comments
Post a Comment