नाशिक विभागीय राज्य पुरस्कार प्राप्त तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचा अध्यक्षपदी श्री फुंदीलाल माळी यांची सर्वानुमते निवड
तळोदा
नाशिक विभागीय राज्य पुरस्कार प्राप्त तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फुंदीलाल माळी ,उपाध्यक्ष विकासदीप राणे, सचिव पदी किरण पाटील तर कोषाध्यक्षपदी सुशील सुर्यवंशी यांची निवड झाली.
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी शारीरिक अंतर राखत माजी अध्यक्ष सुधकर मराठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षीय गणेश आरास स्पर्धा, दिवाळी स्नेह मिलन, वार्तांकन स्पर्धा, गरजूंना उबदार कपडे वाटप, इफ्तार पार्टी, महिला दिना निमित्त
महिलाचा सम्मान, पत्रकार दिनी जेष्ठ पत्रकार, तसेच पेपर विक्रेत्याच्या सत्कार, विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार आदींसह समाजोपयोगी कार्यात तळोदा मराठी पत्रकार संघ अग्रेसर आहे.
पत्रकार संघाची निवडीनंतर विविध क्षेत्रातुन त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. यावेळी बैठकीत प्रा अशोक वाघ ,भरत भामरे ,ईश्वर मराठे ,सुनील सुर्यवंशी , सुधाकर मराठे ,उल्हास मगरे , सम्राट महाजन ,नरेश चौधरी, हंसराज महाले ,दीपक मराठे ,महेंद्र लोहार ,राकेश गुरव ,अक्षय जोहरी ,नारायण जाधव ,राहुल शिवदे , उपस्थित होते.
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी आदरणीय श्री. फुंदीलाल माळी, उपाध्यक्षपदी आदरणीय श्री. विकासदीप राणे, सचिवपदी आदरणीय श्री. किरण पाटील, कोषाध्यक्षपदी श्री आदरणीय श्री. सुशील सूर्यवंशी यांची सर्वानु मते निवड झाली आहे.
ReplyDeleteसर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा...
💐💐🙏🏻🙏🏻
शुभेच्छुक
🚩🙏🏻⛳📿🕉️
*_चि.अक्षु सीमाताई भगवान कलाल....._*
तरुण भारत
शहर प्रतिनिधी
तळोदा जि. नंदुरबार....
*तालुका संपर्क प्रमुख*
*अखिल भारतीय वारकरी मंडळ...*
✍🏻🚩🙏🏻