मोठा माळी वाडा कंटेन्मेंट झोन मुक्त आरोग्य विभागाच्या कर्मचारी वर पुष्प वर्षाव ,,,,,, अधिकारी गहिवरले
तळोदा शहरातील मोठामाळी वाडा परिसरातील नऊ करोना रुग्नानी करोनावर मात करून आज रोजी मोठामाळी वाडा परिसर करोना मुक्त झाला परिसरातील नागरीकांनी कोरोना योद्धांचे टाळ्या वाजवून ,फुलांचा वर्षाव करून , तळोदा तालुका वैद्यकीय अधिकारी मा श्री डॉ महेंद्र चव्हाण, तहसीलदार मा श्री पंकज लोखंडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंगटे साहेब, मा श्री डॉ जगदीश मगरे स्वीकृत नगरसेवक जितेंद्र माळी तसेच वैद्यकीय कर्मचारी व नगर पालिका कर्मचारी यांचा सत्कार करून या सर्वांचे आभार मानण्यात आले..
या प्रसंगी गल्लीतील सर्व नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment