तलोद्यातील जिंदादिल व्यतिमत्व कोरोना आजारावर मात करून परतले परिसरातील नागरिकांनी केली पुष्पवृष्टी
व शहरातील सर्व समाजातील लोकांचा मदतीला धावून जाणारे व्यक्ती म्हणून परिचित अश्या व्यक्तीला कोरोना आजाराची लागण न कळत झाली ते पालिकेतील कर्मचारी आहेत थेट संपर्कात आल्याचे त्यांना कोरोना आजराची लागण झाली त्यांना कळताच एक जागृत तळोदेकर नागरिक म्हणून त्यांनी स्वतःला विलगिकरणं करून घेतल होत,
बेधडक स्वभाव व कोणतीही भीती न बाळगणारे म्हणून त्याची ओळख मात्र आजाराची लागण झाल्यावर त्यांची चिंता वाढली मात्र आपण इथून सही सलामत बाहेत निघू हा दांडगा विश्वास ठेवत त्यांनी या आजारावर मात केली आज घरी परतत असतांना त्यांचं स्वागत अगदी दिलखुलासपणे गल्लीतील नागरिकांनी केलं यात विशेषतः जेष्ठ महिला यांनी तर आशीर्वाद दिले तर गल्लीतील नागरिकांनी महिलांनी त्यांच्यावर पुष्पवृटी करत त्यांचं स्वागत केलं, त्यांनी नंदुरबार इथं उपचारासाठी असतांना त्यांचा परिचित व अपरिचित लोकांना या आजारशी दोन हात करण्यासाठी सकारत्मक विचार रुजवले क शक्य असेल त्यांच्याशी संपर्क साधला व त्यां रुग्णांचे मनोधैर्य वाढविले शहरातील एक जन संपर्क ठेवून काम करणारा व्यक्ती सुखरूप परतला याच समस्त तलोद्यातील जनतेला आनंद झाला
माझ्या वडिलांची कोरोना रोगावर मात करून आल्याची तळोदा एक्सप्रेस ने बातमी लावली त्याबद्दल मनपूर्वक आभार🙏🏼
ReplyDelete