कु,प्राची गोसावी जिल्हात तृतीय तर केंद्रांत प्रथम

शिक्षण महर्षी  स्वातंत्र्य सेनानी प्रा, भाई साहेब गो,हू, महाजन व शी,ल, माळी कनिष्ट महाविद्यालयाची विध्यार्थीनी
 कु, प्राची गोसावी जिल्हात तृतीय व तळोदा केंद्रात प्रथम

येथील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कुल व शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु,प्राची रविंद्र गोसावी केंद्रात प्रथम तर जिल्ह्यात तृतीय आली आहे. शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल ८८.१३ टक्के लागला असून एकूण ३३७ विद्यार्थ्यांपैंकी २९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत....

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. यात प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कुल व शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी यावर्षी देखील आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून प्राची रविंद्र गोसावी ही ९६.४० टक्के मिळवून केंद्रात प्रथम व जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे. प्राजक्ता तुकाराम वळवी व प्रगती पवनकुमार दिक्षित या दोन्हींनी ९३.९० टक्के मिळवून शाळेत संयुक्तपणे द्वितीय तर दामिनी जगदिश परदेशी व मेघाली भिका मोहने यांनी ९०.४० टक्के मिळवून शाळेत संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच ट्विकल बापू शिवदे व व्यंकटेश मुरलीधर मगरे यांनी ९० टक्के मिळवून संयुक्तपणे चतुर्थ आणि मुस्कान मनोज पिंजारी व मानसी दिनेश मराठे यांनी ८९.२० टक्के मिळवून संयुक्तरीत्या पाचवा क्रमांक पटकावला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचा अध्यक्षा 
मा, मंगलाताई महाजन, सचिव श्री आर. व्ही. सूर्यवंशी, संस्थेचे आधारस्तंभ श्री अरुणभाऊ महाजन, मुख्याध्यापक श्री अजित टवाळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा,अमरदीप महाजन,  इंग्लिश मिडीयम च्या प्राचार्या शीतल महाजन , उपमुख्यद्यापक एस, एम, रामीकर, पर्यवेक्षक श्री एस,एम, महिरे, पर्यवेक्षक  श्री आर,सी, माळी,  तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून अभिनंदन करण्यात आले आहे....           ट्विंकल शिव 
               व्यंकटेश मगरे
              मुस्कान पिंजारी

          मानसी मराठे

Comments

  1. कालू सरजी,रिझल्ट देखकर खुशी के साथ-साथ बडा ताज्जूब होता है!
    क्या टक्करबाज,टशलबंद,जोरकश,खिंचा तानीवाला,काँपिटीटीव्ह रिझल्ट है!
    जिले में तिसरा स्थान हासिल करना,इसमें स्कुल नाम रोशन तो हुआ ही साथ में जोरदार डंका जिलेभर गुंज उठा!
    ऐसे छात्र-छायाए वाकई तारीफे काबिल है,उनका,उनके अध्यापकोंका उनके माता-,पिता का तहेदिल से अभिनंदन!
    गुणी,होशियार छात्र आगे उंची से उंची शिक्षा हासिल करेंगे,इसमें कोई दो राय नहीं,स्कुल का नाम दूरदूर तक रौशन करेंगे,उन सभी छात्रो को उज्वल, सूनहरे,सफलताभरे भविष्य के ढेर सारी शुभ कामनाए!
    💐💐💐👌👌👌👍👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?