शिक्षण महर्षी प्रा, भाई साहेब गो,हू, महाजन ( न्यू हायस्कुल )व शी,ल, माळी कनिष्ठ विद्यालयात ध्वजारोहन संपन्न
तळोदा येथील शिक्षण महर्षी प्रा, भाई साहेब गो,हू, महाजन न्यू हायस्कूल तळोदा व शी,ल, माळी, कनिष्ठ महाविद्यालयात ७४ वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहन सोशल डिस्टन्ससिंग च पालन करत शाळेचे प्राचार्य व संस्थेचे संचालक मा, अजित टवाळे यांच्या हस्ते करण्यात आले ,
या वेळी
पर्यवेक्षक श्री एस,एम, महिरे, पर्यवेक्षक आर,सी, माळी,
क्रीडा विभाग प्रमुख निलेश माळी
कार्यलयीन प्रमुख डी, पी,महाले,
सेवा निवृत्त प्राचार्य अरुण मगरे, सेवा निवृत्त उपमुख्यद्यापक श्री संजय माळी, आदी उपस्थित होते,
👌👌👌👌👍
ReplyDelete