स्व, अटल बिहारी वाजपेयीं यांना तलोद्यात अभिवादन,,,,,
आज दिनांक 16 ऑगस्ट 2020 वार रविवार रोजी भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजनाचा कार्यक्रम शहराध्यक्ष योगेश चौधरी यांच्या निवासस्थानी घेण्यात आला...यावेळी स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी तळोदा शहराचे लोकानियुक्त नगर अध्यक्ष अजयभैय्या परदेशी, भाजपा शहराध्यक्ष योगेशभाऊ चौधरी, तालुकाध्यक्ष प्रा.विलास डामरे , नगरसेवक हेमलाल मगरे, नगरसेवक रामंनद ठाकरे, नगरसेवक प्रदीप शेंडे,नगरसेवक नितीन पाडवी,तालुका पदाधिकारी शिरीष माळी, प्रफुल्ल बुद्धीसागर , अरविंद प्रधान ,शक्तिकेंद्र प्रमुख रमेश पाटील,संयोजक अविनाश मराठे,कुणाल ठाकरे,संघटन पदाधिकारी व शहर कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य तथा कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment