डॉ मयूर ठाकरे यांची युवा शारीरिक शिक्षक महासंघाच्या राज्य अध्यक्षपदी निवड
क्रीडा प्रतिनिधी नंदुरबार
महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ,अहमदनगर संलग्न नवीन उद्दिष्टासह, नव्या ध्येयासह युवा शारीरिक शिक्षण शिक्षक राज्य कार्यकारणी क्रीडा दिन निमित्त घोषित करण्यात आली असून
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर यांच्या राज्यस्तरीय युवा शारीरिक शिक्षण शिक्षक कार्यकारणीची पंचवार्षिक निवडणूक आज रोजी संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडी महासंघाचे निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकशाही पद्धतीने जाहीर केल्या . या युवा कार्यकारणीस कामाचे व निर्णयाचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
निवड झालेले पदाधिकारी खालील प्रमाणे-
मयूर ठाकरे (नंदुरबार) - अध्यक्ष
दिनेश म्हाडगूत (सिंधुदुर्ग) - सचिव
सचिन पाटील (कोल्हापुर) - कार्याध्यक्ष
उमेश कडू (चंद्रपूर) - उपाध्यक्ष
बाळासाहेब माने (सांगली)- उपाध्यक्ष
विजय जाहेर (बीड) - उपाध्यक्ष
सचिन पाटील (उस्मानाबाद ) - खजिनदार
संजय कांबळे (पुणे)- कार्यालयीन सचिव
पराग गुल्हाणे (वाशीम) - सहसचिव
शिवाजी खुणे (परभणी) - सहसचिव
यादव गोकुळ (सोलापूर) - सह सचिव
पुरुषोत्तम चौरे (बुलढाणा) - राज्य समन्वयक
भूपेंद्र चौधरी (गडचिरोली)- राज्य समन्वयक
रणजित धोटे (वर्धा) - राज्य संघटक
सचिन अडाणे (लातूर) - राज्य संघटक
राकेश मालप ( रत्नागिरी)- संपर्क प्रमुख
स्वप्निल गवळी (नागपूर)
विश्वास पाटील (धुळे)
प्रवीण कुप्तीकर (नांदेड)
डॉ रणजित पाटील (जळगाव)
प्रशांत सुतार (सातारा)
वैजनाथ बोरुडे ( जालना)
रुपेश मढवी (ठाणे)
चेतन सोनवणे (पालघर)
*निवडणूक निर्णय अधिकारी*
*राजेश जाधव*
वरिष्ठ सहसचिव
महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ
सहाय्यक निवडणूक अधिकारी
*घनश्याम सानप*
खजिनदार
महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ
*आपले नम्र*
राजेंद्र कोतकर, अ.नगर (अध्यक्ष),
आनंद पवार,धुळे (उपाध्यक्ष),
राजेंद्र पवार,सातारा (उपाध्यक्ष),
राजेंद्र कदम,सांगली (सचिव),
सहसचिव-
विलास घोगरे (पुणे),
कैलास माने (परभणी),
लक्ष्मण बेल्लाळे (लातुर),
प्रितम टेकाडे (नागपूर)
Comments
Post a Comment