तलोद्यात अज्ञात वाहनाचा धडकेत तरस ठार
तळोदा
तळोदा इथ पट्टेरी तरस अनिसुची -१ मधला वन्यप्राणी रेवानगर चौगाव खुर्द रस्त्यावर रात्री अज्ञात वाहनाचा धडकेत जागीच ठार झाले असून याची माहिती वन विभागाला कळली असता
वन उपज आगार तळोदा स.वनसंरक्षक कापसे वनक्षेत्रपाल कासार यांच्या मार्गदर्शन खाली वनरक्षक श्रावण कुवर अमोनी , वनरक्षक सा.व.गिरधन पावरा, वनमजूर- भीमसिंग कोठारी , जयसिंग वळवी , निलवर कोठारी या प्राण्याला जाळण्यात आले
Comments
Post a Comment