तळोद्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
*साहित्यसम्राट लोकशाहिर डॉ.आण्णाभाऊ साठे यांची जन्म शताब्दी तळोदा येथे लहुजी वस्ताद सोशल ग्रुप व ब्लु टायगर बॉईज कडून अभिवादन करण्यात आले*
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभाग्रुह,डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे साहित्यसम्राट,लोकशाहिर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार डॉ.स्वप्निल बैसाणे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.मुकेश कापुरे,नितीन गरुड,सुभाष शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले*
Comments
Post a Comment