शिक्षण महर्षी प्रा, भाई साहेब गो,हू, महाजन ( न्यू हायस्कुल )व शी,ल, माळी कनिष्ठ विद्यालयात ध्वजारोहन संपन्न

तळोदा येथील शिक्षण महर्षी प्रा, भाई साहेब गो,हू,  महाजन न्यू हायस्कूल तळोदा व शी,ल, माळी, कनिष्ठ महाविद्यालयात ७४ वा  स्वातंत्र्य दिन ध्वजारोहन  सोशल डिस्टन्ससिंग च पालन करत शाळेचे प्राचार्य व संस्थेचे संचालक मा, अजित टवाळे  यांच्या हस्ते करण्यात आले , 
या वेळी 
पर्यवेक्षक श्री एस,एम, महिरे, पर्यवेक्षक आर,सी, माळी,
क्रीडा विभाग प्रमुख निलेश माळी
कार्यलयीन प्रमुख डी, पी,महाले,
सेवा निवृत्त प्राचार्य अरुण मगरे, सेवा निवृत्त उपमुख्यद्यापक श्री संजय माळी,  आदी उपस्थित होते,
   यावेळी सर्व शिक्षक बंधू व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

तळोदा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३६ विषयांना मंजुरी विकास कामांना विरोधकांकडून साथ ; शहर विकासाला चालना

शहिदी समागम हिंद दी चादर निमित्त कन्या विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!