पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

*भारतीय जनता पार्टी.....तळोदा शहर..*

*आदरणीय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शहरात *सेवा सप्ताह राबविण्यात येत असून नियोजनानुसार आज शहर संघटन , शहर युवा आघाडी ,आदिवासी युवा आघाडी व नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी यांच्या संयुक्त विद्यमाने *दिनांक :-18/09/2020रोजी शहरातील बालाजी वाडा येथे * भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले..यात एकूण 73 दात्यांनी रक्तदान केले. नंदुरबार येथिल जनकल्याण रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले.  दरम्यान उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे व पोषण आहार वाटप करण्यात आला. याठिकाणी शहर उपाध्यक्ष दीपक जीवन चौधरी यांनी नियोजन केले....शिबिराचे उद्घाटन आपल्या मतदार संघाचे आमदार श्री.राजेशदादा पाडवी, जिल्हाध्यक्ष मा.विजयभाऊ चौधरी, प्रदेश निमंत्रित सदस्य मा.राजेंद्र गावित, जिल्हा सरचिटणीस मा. राजु गावित, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष हर्षल पाटील, नगराध्यक्ष श्री.अजयभैया परदेशी , उपनगराध्यक्षा सौ.भाग्यश्री चौधरी , भाजपा शहराध्यक्ष श्री.योगेशभाऊ चौधरी तसेच शहरातील विविध मोर्चां व आघाडी यांचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.*
            *यावेळी  श्री.कैलासभाऊ चौधरी,  जिल्हा पदाधिकारी हेमलाल मगरे, सौ.अंबिका शेंडे, आनंदभाऊ सोनार, शिरीष माळी, रसीलाबेन देसाई, निलाबेन मेहता , तालुका युवा मोर्चा अध्यक्ष निलेश गोसावी, सभापती रामानंद ठाकरे,नगरसेवक सुरेश पाडवी, अमाणोद्दीन शेख, प्रदीप भाऊ शेंडे ,शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेश चव्हाण, आदिवासी युवा मोर्चाचे राजू पाडवी , महिला मोर्चा अध्यक्ष भारती कलाल, संजय राडीकलाल वाणी,व्यापारी आघाडीचे दीपक कलाल, व्यावसायिक आघाडीचे सुनील परदेशी, भटके विमुक्त जाती आघाडी चे हिरालाल भोई, उत्तर भारतीय आघाडीचे रोहित राजपूत, ट्रान्सपोर्ट सेल चे मजीद पिंजारी,शहर संघटन चे दीपक चौधरी,ईश्वरदादा पाडवी,अरविंददादा वसावे, सरचिटणीस ईश्वर पोटे,योगेश चौधरी,गाबा आहिरे, अरविंद प्रधान, वादुदेव कलाल, राजू गाडे,सुभाष शिंदे,देवेंद्र साळुंखे,कौशलकुमार सवाई, प्रशांत गवळे, नितीन गरुड,मनोज परदेशी, मानसिंग राजपूत,हिमांशू सूर्यवंशी अनिल परदेशी,मतीन अमाणोद्दीन शेख आदी पदाधिकारी व मोदी साहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.....*

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी