तलोद्यात युवक काँग्रेस कडून केंद्र सरकारचा निषेध
आज नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने तळोदा येथे केंद्र सरकार ने जे शेतकरी विरोधी बिल पास केले त्याच्या निषेध म्हणून जिल्हा युवक काँग्रेस कडून स्मारक चोकात निषेध व्यक्त करण्यात आला देशाचा अर्थ व्यवस्थेत शेतकरीच प्रमुख असून भारत हा कृषी प्रधान देश आहे मात्र हा निर्णय पूर्णपणे शेतकरी विरुद्ध असल्याचे मत उपाध्यक्ष-संदीप परदेशी यांनी व्यक्त केले यावेळी शहर अध्यक्ष -जितेंद्र सूर्यवंशी शहर उपाध्यक्ष -गोविंदा पाडवी तळोदा शहादा विधानसभा सोशल मीडिया योगेश पाडवी,चिंगा पाडवी,योगेश चोधरी,योगेश पाडवी,संजय पाडवी,कांतीलाल पाडवी,रईस कुरेशी, भूषण कलाल,दिनेश पाडवी,जयेश जोहरी,कांत्या पाडवी,मुकेश पाडवी,प्रकाश पाडवी,सोनू सोनवणे युवक काँग्रेस तर्फे स्मारक चौक येथे कँडल लावून केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी बिल विरोधाच्या निषेधार्त घोषणा बाजी करून निषेध करण्यात आला ..
Comments
Post a Comment