बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गावर बिबटचा मुक्त संचार
तळोदा तालुक्यातील गुजरात हद्दीनजीक असणाऱ्या आमलाड ते दसवड खांडसरी दरम्यान काल रविवार संध्याकाळी ८/२५ वाजेच्या सुमारास बिबटया वाघाच दर्शन झालं असून या दरम्यान काही तरुण तलोद्याकडून शहादा कडे जात असताना
त्यांनी धाडसीपणा करून काढला त्या नंतर तिथून ५०० मीटर अंतरावर असलेल्या सिद्धिविनायक पेट्रोल पंप वर ते थांबले असता या पंप चे मालक संजय चोधरी यांना त्यांनी घडलेली घटना मोबाईल मधील व्हिडिओत दाखवली , या बाबत संजय चोधरी यांच्याशी संपर्क केला असतां त्यांनी सांगितले की या अगोदर त्यांनी स्वतः दोन वेळारात्री बिबट्या ला रस्ता ओलांडताना पाहिले आहे,
ज्या ठिकाणी बिबट दिसला तो भाग महाराष्ट्र हद्दीत असला तरी गुजरात हद्द इथून जवळच आहे,
गुजरात महाराष्ट्र हद्दीवर सदर भाग असून या अगोदर अनेकदा बिबटया उघड्या डोळ्यांनी दिसला असून
आता मोबाईल असल्यामुळे व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे,
तळोदा तालुक्यात बिबटया वन्यजीवाची संख्या खूप झपाट्याने वाढत आहे
दरम्यान गुजरात महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गवार दुचाकी व चार चाकी वाहन सतत सुरू असतात मात्र या मूळ परिसरातील शेतकरी मधून भीती व्यक्त करण्यात येत आहे
तळोदा तालुक्यातील गुजरात हद्दीनजीक असणाऱ्या आमलाड ते दसवड खांडसरी दरम्यान काल रविवार संध्याकाळी ८/२५ वाजेच्या सुमारास बिबटया वाघाच दर्शन झालं असून या दरम्यान काही तरुण तलोद्याकडून शहादा कडे जात असताना
त्यांनी धाडसीपणा करून काढला त्या नंतर तिथून ५०० मीटर अंतरावर असलेल्या सिद्धिविनायक पेट्रोल पंप वर ते थांबले असता या पंप चे मालक संजय चोधरी यांना त्यांनी घडलेली घटना मोबाईल मधील व्हिडिओत दाखवली , या बाबतीत संजय चोधरी यांच्याशी संपर्क केला असतां त्यांनी सांगितले की या अगोदर त्यांनी स्वतः दोन वेळारात्री बिबट्या ला रस्ता ओलांडताना पाहिले आहे,
ज्या ठिकाणी बिबट दिसला तो भाग महाराष्ट्र हद्दीत असला तरी गुजरात हद्द इथून जवळच आहे,
गुजरात महाराष्ट्र हद्दीवर सदर भाग असून या अगोदर अनेकदा बिबटया उघड्या डोळ्यांनी दिसला असून
आता मोबाईल असल्यामुळे व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे,
तळोदा तालुक्यात बिबटया वन्यजीवाची संख्या खूप झपाट्याने वाढत आहे
दरम्यान गुजरात महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गवार दुचाकी व चार चाकी वाहन सतत सुरू असतात मात्र या मूळ परिसरातील शेतकरी मधून भीती व्यक्त करण्यात येत आहे
Comments
Post a Comment