भाजपाचे घंटानाद आंदोलन
*भारतीय जनता पार्टी नंदुरबार*
*भारतीय जनता युवा मोर्चा नंदुरबार जिल्हा*
दिनांक 13 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10:30 वाजता मंदिरे उघडण्याची परवानगी साठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, खासदार डॉ. हिना ताई गावित, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी,नगरसेवक चारुदत्त कळवणकर,नगरसेविका संगीता ताई सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष सपना ताई अग्रवाल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, शहर अध्यक्ष नरेंद्र माळी,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस निलेश चौधरी,जिल्हा सचिव अश्विन सोनार,मयुर चौधरी ,युवा मोर्चा शहर अध्यक्ष जयेश चौधरी, रोहित गांगुर्डे,किरण वाडीले,मुकेश आहिरे आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment