नंदुरबार जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या विस्थापीत कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी https://forms.gle/pyUBS65kJ1ovC3cu7 या लिंक वर माहिती भरावी.
तसेच इतर राज्यात/जिल्ह्यात अडकून असलेल्या पर्यटक/विद्यार्थी/यात्रेकरू/कामगार/इतर यांना येण्याकरिता https://forms.gle/ywY7ZnsfHLagJYBu7 या लिंक वर माहिती भरावी.
सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा / राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा / राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
त्यामुळे आपण उपरोक्त लिंक वर आपली माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे, हि विनंती.
अधिक माहीतीकरीता सपंर्क साधा
nbranticovid19@gmail.com
02564-210006
08275313833
09403618998
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार
Comments
Post a Comment