आज तळोदा पालिकेची सभा गाजनार ?
प्रतिनिधी तळोदा
तळोदा पालिकेची सर्वसाधारण सभा आज सकाळी ११ वाजता पालिका आवारात पार पडणार असून एकूण ५४ विषयांवर असणाऱ्या या सभेत काही वादग्रस्त विषयावर जोरदारपणे खडाजंगी होणार असल्याची चर्चा तलोद्यातील राजकीय वर्तुळात आहे,
तळोदा पालिकेच्या या सभेत सोशल डिस्टिंगसीन्स च पालन करण्यासाठी पालिका आवारात सभा होण्याची चिन्हे असून यात शहरातील विविध विकास कामा बद्दल निर्णय सभेत होणार असून त्यात सुरू असलेली कामे व प्रलंबित विषयांवर चर्चा होणार असली तरी ५४ पैकी एक विषय वादग्रस्त होणार असल्याचे समजते विरोधी नगरसेवक यांनी दिलेल्या तक्रार वरून पालिका मुख्यधिकारी व सत्ताधारी भाजप काय निर्णय घेते या कडे लक्ष लागून असले तर यात कोणती भूमिका मांडायची या बाबतीत काल रात्री एक बड्या नेत्याकडे चर्चा झाली तर आज सकाळी सुद्धा एक बड्या लोकप्रतिनिधी कडे या बाबत चर्चा होणार असून नतर सर्व साधरण सभेत काय भूमिका राहील याचा निर्णय भाजप नगरसेवक घेणार आहेत,तर यावेळीं कोंग्रेस च्या नगरसेवकांची काय भूमिका राहील या कडे देखील लक्ष लागून आहे,
Comments
Post a Comment