
अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या तंबूत सर्वच पक्षाचा राजकीय नेत्यांचा वावर तळोदा : नाशिक पदवीधर मतदान प्रक्रिया आज सकाळ पासून सुरू झाली मात्र तळोदा वरिष्ठ महाविद्यालय इथ पार पडलेल्या मतदान प्रक्रिया मतदारांना सुलभ होण्यासाठी प्रत्येक पक्ष कडून मंडप लावण्यात येतो व येणाऱ्या मतदार राजाला त्याचा यादी क्रमांक ची चिठ्ठी देण्यात येते मात्र तळोदा तालुक्यातील या मतदान वेळी राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना अर्थात महाविकास आघाडी कडून अशी कोणतीच सोय करण्यात आली नव्हती अर्थात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा कार्यकर्ते समर्थक कडून मंडप टाकण्यात आला होता त्या ठिकाणी आमदार राजेश पाडवी. माजी जी. प.अध्यक्षा सीमा वळवी माजी मंत्री पदमाकर वळवी. माजी नगर अध्यक्ष अजय परदेशी. काँग्रेसचे माजी युवा जिल्हाअध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी. भाजपचे शहर अध्यक्ष योगेश चौधरी माजी उपनगरअध्यक्ष शिंदे गटाचे गौतम जैन माजी नगरसेवक गौरव आणि सुभाष चौधरी हेमलाल मगरे. भास्कर मराठे.शिरीष माळी.योगेश पाडवी कल्पेश चौधरी य...