काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष जितेंद्र माळी भाजपाच्या वाटेवर

काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष जितेंद्र माळी भाजपाच्या वाटेवर 
कालीचरण सूर्यवंशी
तळोदा: युवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे  यांची अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नाशिक विभागाच नाही तर राज्यात या नाट्यमय घडामोडींची एकच चर्चा असून त्याचं सोबत आता  युवा काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र माळी यांची देखील भाजप प्रवेशाची चर्चा शहरात सुरू झाली आहे.


              नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस कडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील अपक्ष उमेदवारी करून सर्वांना आश्चर्यचां धक्का देणारे सत्यजीत तांबे यांनी साधारण आठ दिवस पूर्वी तळोदा इथ भेट
            शासकीय विश्रामगृह इथ भेट घेवून स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांची भेट घेतली या वेळी दिवस भर शहर व तालूक्यातील शेक्षणीक संस्थांना भेटी देताना जितेंद्र माळी तांबे यांचा सोबत होते.दरम्यान,त्यांचं नामनिर्देशन पत्र भरण्याचा दिवशी देखील जिंतेंद सूर्यवंशी  यांनी नाशिक इथ उपस्थिती लावली हे पाहता  जितेंद्र सूर्यवंशी देखील तांबे  यांचा मार्गावर जात आहेत असे चित्र दिसून येते.
तांबे यांनी अपक्ष नामनिर्देश पत्र भरले असेल तरी त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे . त्यांचा अधिकृत ट्विटर हॅण्डल सोबतच सोशल मीडियावर काँगेस चे चिन्ह व काढण्यात आले होते.
     जितेंद्र सूर्यवंशी भाजप प्रवेश चर्चा पांच वर्षपासून काँग्रेस चे माजी नगरअध्यक्ष भरत माळी यांचा जेष्ठ बंधूचे पुत्र असणारे जितेंद्र माळी हे सध्या स्वीकृत नगरसेवक असून  त्यांना भाजप कडून मागील पंच वार्षिक निवडणुकीत भाजप कडून तत्कालीन आमदार उदेसिंग  पाडवी यांनी नगरअध्यक्ष पद साठी अमांत्रत दिले होते मात्र जितेंद्र सूर्यवंशी यांनी त्यांचे काका. व अनुभवी राजकारणी असणारे माजी नगरअध्यक्ष भरत माळी सांगतील तोच  निर्णय अंतिम असेल असे सांगत  निर्णय घेतला नाही.
मात्र मागील पांच वर्षात शहर काँग्रेस मध्ये लागलेली गळती तसेच निरुत्साही वातावरण पाहता जितेंद्र सूर्यवंशीच नाही तर जेष्ठ नेते भरत माळी व जेष्ठ नगर सेवक संजय माळी यांचा देखील ना चर्चा शहरात  मागील कित्येक दिवसा पासून सुरू होती. राज्याचे मंत्री डॉ विजय कुमार गावित. खासदार डॉ हिना गावित. आमदार राजेश पाडवी यांचा वाढत्या भेटी मूळ त्यांचा भाजप प्रवेश बाबत चर्चा होती मात्र नंतर पुन्हा चर्चा थांबली होती. नगर अध्यक्ष पदाचे आरक्षण  निघाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे बोलले जात होते आता मात्र परत  सत्यजीत तांबे यांचा भाजप प्रवेश वेळी जितेंद्र सूर्यवंशी प्रवेश करणार का ? याची चर्चा होत आहे

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी