शिवजयंती निमित्त तलोद्यात विविध उपक्रम

प्रतिनिधी तळोदा
येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो,हु. महाजन व शि.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालयात तळाेदे येथे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जयंतीनिमित्त निमित्ताने...      शिवाचरित्रांचा प्रेरणादायी उपक्रम...काेवीड १९ च्या पार्श्वभूमीवर  राबविण्यात आला 
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी हाेता आले नाही ...परंतु work from home व online च्या माध्यमातून या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नाेंदविला..यांत पोवाडे, शिवगर्जना-घोषणा,कविता,नृत्य नाटिका सादर केल्यात.या बरोबरच विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या शिव चित्रांचे प्रदर्शन विद्यालयात भरविण्यात आले..
 या  प्रदर्शनाला शाळेचे सन्माननीय प्राचार्य ए.एच. टवाळे , उपमुख्याध्यापक  एस,एम.महिरे, पर्यवेक्षक आर सी माळी, पर्यवेक्षक एन.जी. माळी तसेच   सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा, अमरदिप महाजन , जेष्ठ शिक्षक प्रा. बी,जी, माळी  उल्हास केदार आदींनी
 गड किल्लयांची प्रतिकृती व चित्रांची पाहणी  करण्यासाठी प्रदर्शन स्थळी भेट दिली व विद्यार्थ्यांना दाद दिली...🚩🙏

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?