शिवजयंती निमित्ताने सुरक्षित अंतर ठेवत तलोद्यात विविध उपक्रम साजरे

प्रतिनिधी तळोदा
येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाई साहेब गो,हू, महाजन व शी,ल, माळी कनिष्ठ महाविद्यालयात
छञपती शिवाजी महाराज यांच्या  जयंतीनिमित्त निमित्ताने... शिवाचरित्रांचा प्रेरणादायी उपक्रम...काेवीड १९ च्या पार्श्वभूमीवर  राबविण्यात आला 
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी हाेता आले नाही ...परंतु work from home व online च्या माध्यमातून    या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नाेंदविला..यांत पोवाडे, शिवगर्जना-घोषणा,कविता,नृत्य नाटिका सादर केल्यात.या बरोबरच विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या शिव चित्रांचे प्रदर्शन विद्यालयात भरवले...
 या  प्रदर्शनाला शाळेचे प्राचार्य अजित  टवाळे , उपमुख्यद्यापक एस,एम, महिरे, पर्यवेक्षक आर सी माळी, पर्यवेक्षक निलेश माळी  सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा,   अमरदिप महाजन , बी,जी, माळी  उल्हास केदार आदींनी
 गड किल्लयांची प्रतिकृती पाहणी  करण्यासाठी प्रदर्शन स्थळी भेट दिली व विद्यार्थ्यांना दाद दिली
प्रदर्शनात पाहणी करताना प्राचार्य अजित  टवाळे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा, अमरदिप महाजन व प्रयवेक्षक निलेश माळी इतर  शिक्षक वृंद

Comments

Popular posts from this blog

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजेश पाडवी सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस चे हितेंद्र क्षत्रिय उप सभापतीपदी