शहाद्यात काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

शहादा तालुक्यातील संरपच उपसंरपच सह असंख्य कार्यकर्ताचा काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश

शहादा तालुक्यातील आमदार राजेश पाडवी साहेब यांचा उपस्थितीत सोमावल येथे निवासस्थानी संरपच उपसंरपच सह 250 कार्यकर्ताचा काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केला भाजपाचे जेष्ठ नेते यांनी श्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्या नंतर बरेच कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात ग्रुह मंत्री चा उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असे भाकित केले होते. पंरत तसे न होता दि 2 नोव्हेंबर रोजी शहादा तालुक्यातील  कुढावद,पाडळदा, पिपळोद,जावदा, नवलपुर, वाडीपुनर्वसन, लाचोरा, या गावातील संरपच उपसंरपच ग्रामपंचायत सदस्य व असंख्य कार्यकर्तानी आमदार राजेश पाडवी यांचे विकास कार्य बघत यांनी भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केला या वेळी आमदार राजेश पाडवी बोलताना म्हणाले कि प्रत्येक शेतकरी बांधवांचा कामाला मी प्राधान्य देईल शेती साठी पाणी, विज, शेतशिवार रस्ते बनवण्यासाठी माझे पहिले प्राधान्य राहील तसेच शेतकरी राजा यांना या सुविधा भेटल्यातर मजुरांना यांचा फायदा होईल उसाचा तसेच आरोग्य सबंधित कोणालाही आडचन असल्यास माझ्याशी संपर्क साधावा शक्य होईल तेवढे प्रयत्न करेल तसेच तरुन मित्रांना व्यायाम शाळा आणि स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तक उपलब्ध करुन वाचनालय करुन देण्यात प्राधान्य राहील असे मत व्यक्त केले या वेळी आमदार राजेश पाडवी, सभापती यशवंत दादा ठाकरे, तळोदा शहर अध्यक्ष योगेश भाऊ चौधरी, जि.प.सदस्य प्रकाश दादा वळवी, अशोक दादा वळवी, यशवंत दादा पाडवी, संरपच युनियन अध्यक्ष बळीराम पाडवी,नगरसेवक रामा भाऊ ठाकरे, स्वीय सहायक विरसिंग दादा पाडवी, विठ्ठलराव बागले, अदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण दादा ठाकरे,जिल्हा उपाध्यक्ष शानुताई वळवी, दंगल सोनवणे, प्रवेश करणारे ग्रा. म.स.चैत्राम दादा वळवी, संरपच आबांलाल पवार जावदा, संरपच गिता विलास कोतवाल कुढावद, संरपच प्रकाश दादा पवार नवलपुर, ग्रा.प.स.सुमित दादा पवार पिपळोद, उपसरपंच शिवराम दादा ठाकरे लाचोरा, दिपक ठाकरे कुढावद, विनोद चव्हाण, अर्जुन शेमळे, संतोष चव्हाण, रमेश भिल, कुष्णा भिल, सदु पाडवी, अनिल ठाकरे, मालसिग मोरे, मुकेश वसावे, मन्साराम वळवी, दिपक पाडवी व असंख्य कार्यकर्ताचा उपस्थित प्रवेश झाला.

Comments

Popular posts from this blog

शहादा मतदार संघात 69.01 टक्के मतदान

शहादा-तळोदा मतदार संघाचा निवडणूक अंदाज लावणे अवघड निकालाची उत्सुकता शिगेला...!

शहर अध्यक्ष म्हणतात भाजप मध्ये आता सर्व दुकान एकत्रित.....,पण भाजप मध्ये असलेल्या चार दुकानांचे काय ?