तळोदा तापी पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

तळोदा दि. २० :तळोदा पाणी पुरवठा योजनेचे शहरात सुरु असलेले काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे निवेदन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले आहे निवेदनाचा आशय असा, तळोदा शहरात सुरु असलेल्या बहुप्रतीक्षित ०.२ तळोदा पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. ते अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे, कॉग्रेसचे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक यांनी मुख्याधिकरी यांना प्रतयक्षात भेटून व दूरध्वनी द्वारे तळोदा शहरात सुरु असलेले पाणी पुरवठा योजनेचे काम हे निकृष्ठदर्जेचे होत आहे. सांगून देखील मुख्याधिकारी नगरपालिका यांनी अद्याप पावतो संबंधित ठेकेदारावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही त्यामुळे गावातील गल्लोगली कॉलनीत ज्या ज्या ठिकाणी खोदकाम केलेल्या ठिकाणी दररोज अपघात होताना दिसत आहे. येत्या काही दिवसात आराध्यदैवत श्री गणराय आगमन घरोघरी होणार आहे तरी रस्त्याची खराब परिस्थिती बघता मोठमोठ्या मंडळाचे मुर्त्या त्या रस्त्यामुळे खंडित झाल्यास त्याला जवाबदार फक्त आणि फक्त संबंधित ठेकेद...