शहादा तळोदा मतदार संघासाठी दुपारी 1 वाजेपर्यत 40 टक्क्यांहून अधिक मतदान
शहादा तळोदा मतदार संघासाठी दुपारी 1 वाजेपर्यत 40 टक्क्यांहून अधिक मतदान
शहादा : राजाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतदारसंघ असणाऱ्या शहादा तळोदा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 40. 45% पर्यंत मतदान झाले आहे.
शहादा मतदार संघात एकूण 3 लाख 56 हजार 636 मतदार आहेत.त्यापैकी दुपारी एक वाजेपर्यंत 1 लाख 42 हजार 653 मतदारांनी आपला मतदानाच्या हक्क बजावला आहे यापैकी 69,418 पुरुष तर 73 हजार 234 महिलांनी मतदार केले.यात एक अन्य मतदाराच्या समावेश आहे.
शहादा-तळोदा मतदार संघात महायुतीकडून आमदार राजेश पाडवी हे निवडणूक लढवत आहे तर महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र कुमार गावित यांच्या सरळ लढत आहे याशिवाय अन्य एका अपक्षाने देखील आपले नशीब या निवडणुकीत आजमावले आहे.
Comments
Post a Comment