वन्य जीवप्राणी गणना वाल्हेरी परिसरात आढळले मोर व घुबड
ढगाळ वातावरण मूळ आला वत्यय
कालीचरण सूर्यवंशी
तळोदा: कोरोना मूळ दरवर्षी बुधपोर्णिमाला होणारी वन्यजीव गणना साठी प्राणी मित्र व विविध वन्यजीव प्रेमी यांना न बोलवता यंदा . मात्र, प्रथमच ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे दोन ते तीन दिवस प्राणी गणना होणार आहे वन्यजीवांच्या अधिवासाच्या परीक्षेत्रातील पाणवठ्याजवळ ट्रॅप कॅमेऱ्याच्या मदतीने दोन ते तीन दिवस वन्यजीव पशुंच्या हालचालीवर सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण करण्यात येणार आहे. या नोंदींचा वन्यजीव गणतीसाठी उपयोग होणार आहे. दरवर्षीची पशुगणना व यंदाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातील नोंदीचा अभ्यास करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच वन्यजीव प्रेमी, हौशी पर्यटक या वन्यजीवांच्या गणनेला मुकले
सहाय्यक वनसंरक्षक सोनाली गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र पाल तळोदा निलेश रोडे, तसेच राजविहिरी वनक्षेत्र अधिकारी वासुदेव माळी,
वनरक्षक सुनिल पाडवी, मारघ्या पाडवी, देवराम पाडवी, वनमजुर व कर्मचारी उपस्थित होते
वाल्हेरी क्षेत्रात ट लावला होता ट्रॅप कमेरे -
वन्यजीव गणना साठी अधूनिक तंत्राचा वापर करत वाल्हेरी वन क्षेत्रात दोन ठिकाणी ट्रेप केमेरे लावण्यात आले होते यात कोणतेही वन्य जीव आढळून न आल्याचे वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांनी सांगितले,
दरम्यान रात्री गेलेल्या वन विभागाच्या कर्मचारी ना वाल्हेरी क्षेत्रात मोर व घुबड आढळून आले दिसुब या वनक्षेत्रात बिबटया वाघ व अस्वल आहेत, मात्र काल त्यांचा कोणत्याही चिन्ह दिसून आले नाहीत
दरम्यान मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पौर्णिमेला चंद्राचा स्वच्छ लक्ख प्रकाश असल्याने वन्य जीव सहज दिसतात मात्र काल रात्री ढगाळ वातावरण झाल्याने वन विभागचे अधिकारी व कर्मचारी यांना अडचणी आल्यात
Comments
Post a Comment