ठेकेदाराला सहायक जिल्हाधिकारी यांचा दणका काळ्या यादीत टाकण्याचे लेखी पत्र

ठेकेदाराला काळ्या यादीत टाका,,,,,, उपजिल्हाधिकारी अविशांत पांडा यांचे धुळे सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वाका चार रस्ता ते तळोदा तसेच तळोदा ते अक्कलकुवा रसत्याचे काम अद्यापही सुरु न झाल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी सार्वजानिक बांधकाम धुळे विभागाचे अभियंता यांना पत्र देऊन संबंधित कंटात्रदार यांना काळया यादीत टाकण्याचे आदेश पत्रा द्वारे निर्गमित केले आहेत.... राष्ट्रिय महामार्ग 753 ब दिनांक 18 डिसेंबर 2020 च्या बैठकीत 21 डिसेंबर पासून रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल येईल असे संबंधित विभागाच्या प्रतिनिधीने सांगितले होते. रस्त्याचे दुरुस्तीबाबत कोणतेही काम सुरू झाल्याचे दिसून येत नाही यापूर्वीही या विभागाला संदर्भीय पत्रामुळे सदर रस्त्याचे दुरुस्तीबाबत काम ता...