Posts

डॉ शशिकांत वाणी यांना संघटनेचे मोठं पद कधी मिळणार ?

Image
  भाजपाची  प्रदेश  स्तरावर विभागीय, व संघटनेचे  महत्वाची पदा बाबत नुकतीच जबाबदारी देण्यात आली यांत नंदुरबार जिल्हातील जेष्ठ भाजप नेते तळोदा येथील डॉ शशिकांत वाणी  यांच्यावर कुठंतरी अन्याय झाल्याची भावना भाजपचे जिल्हातील एकनिष्ठ  कार्यकर्ते तसेच स्थानिक पदाधिकारी  यांच्यात दिसत आहे, संघटन पातळीवर प्रामाणिक असणाऱ्या  डॉ शशिकांत वाणी यांचा राजकीय प्रवास पहिला असता जिथं उमेदवार नसेल पक्ष अडचणीत असेल अश्या वेळी त्यांना उमेदवारी देण्यात आली   तर काही वेळा लादण्यात आली मात्र ज्या वेळी त्यांनी उमेदवारी मागीतली व स्वतः उत्साह  व आत्मविश्वास दाखवून लढायला तयारी केली त्या वेळी मात्र त्यांना उमेदवारी नाकारली असेही काही वेळा घडले आहे, १९८० च्या दशकात नंदुरबार जिल्हा निर्मिती पूर्वी कोंग्रेस चा बोलबाला जिल्हात असतांना तळोदा व अक्कलकुवा भागात भाजप संघटन टिकून होत यात नागेश पाडवी, माजी आमदार डॉ,नरेंद्र पाडवी, विद्यमान नगराध्यक्ष अजय परदेशी  सुरेश गुलाल माळी, यांचा सोबत प्रतापपूर सारख्या खेड्यातुन दररोज ये जा करत भाजप संघटना टिकवून ...

भाजप संघटन कडून डॉ, शशिकांत वाणी यांच्यावर अन्याय ?

Image
वाचा उद्या सविस्तर ब्लॉगवर

तलोद्यात विविध संघटना कडून त्या दुर्देवी घटनेचा निषेध

Image
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतीले निवासस्थान असलेले राजगृह या वास्तू वर दि.7/7/2020रोजी संध्याकाळी दोन व्यक्तिंकडून भ्याड हल्ला करीत  परिसराची नासधुस करुन  वास्तू च्या काचा फोडण्यात आल्या.झालेला प्रकाराने आंबेडकरी जनता संतप्त आहे.आरोपींना तत्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी व आंबेडकर कुटुंबास झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी अशी मागणी विविध   संघटन  कडून निवेदन द्वारे  करण्यात आली आहे,      तहसिलदार तळोदा तसेच पोलीस निरीक्षक ,तळोदा यांना निवेदेन देण्यात आले.निवेदन देतांना    समस्त संघटना व संस्था   यांचा कडून जाहीर निषेध निवेदन देण्यात, आला  1)चर्मकार समाज नवयुवक मंडळ, तळोदा 2)जय आदिवासी युवा शक्ती,तळोदा 3)महात्मा फुले सामजिक लोकविकास बहुउद्देशीय संस्था, तळोदा 4)चर्मकार उठाव संघ,तळोदा 5)सी आर बॉईस,तळोदा  6)तथ्य योद्धा, नंदुरबार जिल्हा श्री,श्रावण तिजविज  श्री,विनोद भाऊ माळी  श्री,अंबालाल भाऊ साठे श्री,प्रकाश भाऊ जाधव  श्री,राजेश भाऊ तिजविज श्री विवेक भाऊ पाडवी श्री गबा बाब...

नाशिक विभागीय राज्य पुरस्कार प्राप्त तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचा अध्यक्षपदी श्री फुंदीलाल माळी यांची सर्वानुमते निवड

Image
तळोदा       नाशिक विभागीय राज्य पुरस्कार प्राप्त तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फुंदीलाल माळी ,उपाध्यक्ष विकासदीप राणे, सचिव पदी किरण पाटील तर कोषाध्यक्षपदी सुशील सुर्यवंशी  यांची निवड झाली.        तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी शारीरिक अंतर राखत माजी अध्यक्ष सुधकर मराठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षीय गणेश आरास स्पर्धा, दिवाळी स्नेह मिलन, वार्तांकन स्पर्धा, गरजूंना उबदार कपडे वाटप, इफ्तार पार्टी, महिला दिना निमित्त  महिलाचा सम्मान, पत्रकार दिनी जेष्ठ पत्रकार, तसेच पेपर विक्रेत्याच्या सत्कार, विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार आदींसह समाजोपयोगी कार्यात तळोदा मराठी पत्रकार संघ अग्रेसर आहे.            पत्रकार संघाची निवडीनंतर विविध क्षेत्रातुन त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. यावेळी बैठकीत प्रा अशोक वाघ ,भरत भामरे ,ईश्वर मराठे ,सुनील सुर्यवंशी , सुधाकर मराठे ,उल्हास मगरे , सम्राट महाजन ,नरेश चौधरी, हंसर...

मनपा/नगरपरीषदांच्या बैठका केवळ ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सने

Image
तळोदा =  कालीचरण सूर्यवंशी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महानगरपालिका,नगर परिषदा,नगर पंचायती यांच्या सर्व बैठका आता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घ्यावेत असे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत.त्यामुळे तळोदा  नगरपालिकेची तहकूब झालेली व समस्त शहरवासीयांचे लक्ष लागून असलेली सर्वसाधारण सभा आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कश्या प्रकारे होते, याकडे आता उत्सुकता निर्माण झाली आहे.               कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील महानगरपालिका,नगर परिषदा,नगर पंचायती यांनी त्यांच्या सर्वसाधारण सभा तसेच विविध विषयांच्या नियतकालिक सभाबाबत त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे शासनाने निर्गमित केलेल्या 3 एप्रिलच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते.आता निरयामध्ये बदल करत covid-19,कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सामाजिक अंतर व अनुषंगिक मार्गदर्शक सूचना वेळोवेळी निर्गमित केलेल्या संबंधित महानगरपालिका नगर परिषदा नगर पंचायती अधिनियमातील तरतुदीनुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या सभा ब...

ब्रिटिश कालीन १८६७ पासून चे पालिका कार्यालय नवीन जागेत स्थलांतर होणार

Image
ब्रिटिश कालीन १८६७ पासून चे पालिका कार्यालय नवीन जागेत स्थलांतर होणार तळोदा: /सुनिल सूर्यवंशी - दीडशे वर्ष जुनी व खान्देशातील सर्वात जुनी पालिका असणाऱ्या तळोदा पालिका आता नवीन वास्तुत स्थलांतरित होत असून नवीन वर्षात मार्च पावेतो तळोदा पालिका सर्व प्रमुख विभाग आता प्रशस्त अश्या वेगवेगळ्या ठिकाणी असतील , ऐतिहासिक तळोदा पालिका - तळोदा पालिका हि इंग्रजांचा काळापासून १८६७ सालापासून तळोदा शहरातील मध्यत्वर्ती भाग स्मारक चोक परिसरात असणाऱ्या जोहरी समाजाचा धार्मिक स्थळ भागात भाडेतत्वांवर आहे , मात्र या ठिकाणी अतिशय अरुंद जागेत इतके वर्ष पालिका कामकाज सुरु होते , विकासाचा दृष्टीने जरी इतर पालिकेचा तुलनेत तळोदा शहर मागं असलं तरी खदेशातील सर्वात जुनी पालिका म्हणून तळोदा पालिका ओळखली जाते ,या ठिकाणी मुख्याधिकारी यांचं छोटंसं दालन आहे तसेच नगराध्यक्ष दालन ,बांधकाम विभागच मोडकळीस आलेली खोली, स्वच्छता विभाग ,जन्म मृत्यू, असे विभाग अतिशय अरुंद जागेत कोणत्याही सुविधा नसतांना सुरु आहेत, यामुळं कर्मचारी व प्रशासनास मोठी अडचण निर्माण होते, दरवर्षी पावसाळ्यात पाणी शिरते आता मात्र नवीन इमारतीत सर्व आधुनिक सु...
प्रतिनिधी तळोदा   सातपुड्याच्या कुशीत आजही  दुर्मिळ वन्य जीव दडून बसले असून असाच एक सहजपणे दृष्टीस न पडणारी indian tiger centipede  ( टायगर गोम) तळोदा ते धडगाव  घाट रस्त्यावर आढळून आली आहे,  हि प्रजाती  अरावली  पर्वत, विंध्य पर्वत, सातपुडा, या भागातच हा जीव आढळून येतो, हि प्रजाती वाघाचा अंगावर  जसे पिवळे काळे पट्टे असतात तसे  पट्टे या सरपटणाऱ्या जीव ला असल्याने यास टायगर सेंटिपेड अस नाव पडले आहे , हा जीव संधीपाद जीवात  मोडला जातो  या बाबत   जेव विविधता चे जळगांव येथील वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई  यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले   की हा जीव सहज दृष्टीस  पडत  नाही,  तर याची लांबी १० ते १८ से,मी, इतकी असू शकते प्राणिजीव अभ्यासक डॉ शशिकांत  मगरे यांच्या अभ्यास नुसार हि प्रजाती  सातपुड्याच्या गोर्यामाळ  टेकडीवर आढळून येते हा जीव दुर्गम असुन सहज दृष्टीस पडत नाही,