लसीकरण सप्ताह राबविण्यासंदर्भात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
तळोदा शहरातील ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू झाल्यास शहरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊन कोरोना आटोक्यात आणता येईल यासाठी नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लसीकरण वाढवण्यासाठी मागणी केली आहे विशेष म्हणजे शासकीय आरोग्य पथक व लस उपलब्ध करून दिल्यास त्या पथकाला लागेल ते सहकार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
Comments
Post a Comment