तळोद्यात मोटारसायकल अपघात एकाचा मृत्यू
तळोद्यात मोटारसायकल अपघात एकाचा मृत्यू
तळोदा : तळोदा येथील खटाई माता मंदिर परिसरात एकाच्या अंगावर दुचाकी चालून त्याच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.ही घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा येथील खटाई माता मंदिर परिसरात 40 वर्षीय व्यक्ती काही वेळेपासून पडलेल्या व्यक्तीच्या इसमाच्या अंगावरून दुचाकी गेल्याने गेल्याची घटना घडली.या घटनेत त्या व्यक्तीच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या डोक्यातून जास्तीचा रक्तश्राव झाल्याने त्याच्या मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान,मयत व्यक्तीची ओळख पटत नसली नसून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून त्याच्या सुरू होता.
Comments
Post a Comment