तळोदा तालुक्यातील रांझणी आश्रम शाळेत मातृ पूजन उत्सावात
प्रतिनिधी तळोदा :--(किरण पाटील)
रांझनी आश्रमशाळेत मातृ पूजन सोहळा उत्साहात संपन्न
श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित विद्यावर्धिनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत मातृ पितृ पूजन कार्यक्रम संपन्न झाला....
कै नानासाहेब जगन्नाथ त्रंबक वाणी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रांझनी येथे शाळेतील विद्यार्थ्यांचा मातृ पितृ पूजन करून पालकांन प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली...यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांची पूजा केली...
यावेळी अध्यक्षतस्थानी संस्थेचे सचिव गुलाबराव चव्हाण तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मानद सचिव सी एम पाटील होते... यावेळी विध्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले..यावेळी प्राथमिक मुख्यध्यापक भाऊसाहेब कुवर, माध्यमिक मुख्यध्यापक शालिग्राम वाणी तसेच शिक्षक भूषण येवले,राजेश पाडवी यांनी आई वडीलांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या..प्राथमिक शिक्षक धनंजय मराठे यांनी आई बद्दल गाणे म्हंटले...कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश रामोळे तर आभार प्रदर्शन दिपक मालपुरे यांनी केले..कार्यक्रम यशस्वी संचालनासाठी मनोज चिंचोले,रामकृष्ण शिंदे, महेश सैंदाने, गणपत वळवी, स्वामी जाधव, प्रकाश पाडवी, पूजा वसावे, मित्रविंदा पाठक, अजय कुंभार, जयेश मालपुरे,निलेश चव्हाण,प्रेम माळी, नानाभाऊ मोरे, राकेश चव्हाण, पुरुषोत्तम मोरे,बोधिबाई वसावे, तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे संचालन केले..
Comments
Post a Comment