Posts

Showing posts from June, 2020
सुनील सूर्यवंशी  तळोदा https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/dhule/news/snake-meting-captured-in-camera-at-taloda-127456112.html

*भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी दिग्विजय माळी यांची निवड*

शाश्वत विकास व लोकशाहीसाठी विविध उपक्रम राबवणारी तसेच देशातील तरूणांना दिशादर्शक ठरणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी दिग्विजय माळी यांची निवड करण्यात आली. ऑक्सिजन फाऊंडेशन व दिग्विजय प्रतिष्ठानचे संस्थापक दिग्विजय मगनलाल माळी यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन युवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ दत्तचना मूर्ती रामू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याध्यक्ष त्रेवीनीकुमार कोरे, सचिव कमलेश सोनवणे यांनी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाचा बैठकीत त्यांची नंदुरबार जिल्हाध्यक्ष म्हणून एकमताने निवड केली आहे.
*भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी दिग्विजय माळी यांची निवड*  शाश्वत विकास व लोकशाहीसाठी विविध उपक्रम राबवणारी तसेच देशातील तरूणांना दिशादर्शक ठरणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी दिग्विजय माळी यांची निवड करण्यात आली. ऑक्सिजन फाऊंडेशन व दिग्विजय प्रतिष्ठानचे संस्थापक दिग्विजय मगनलाल माळी यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन युवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ दत्तचना मूर्ती रामू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याध्यक्ष त्रेवीनीकुमार कोरे, सचिव कमलेश सोनवणे यांनी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाचा बैठकीत त्यांची नंदुरबार जिल्हाध्यक्ष म्हणून एकमताने निवड केली आहे.

निसर्ग चक्रीवाडळाच्या निकषानुसार मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार ; ना.के.सी.पाडवी

तळोदा:- निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाई बाबत जे निकष शासनाकडून लावण्यात आले होते. तेच निकष शहादा तळोदा तालुक्यात आलेले वादळ हे चक्री वादळाप्रमाणेच असल्याने यात सुमारे 500 कोटी  रुपयांचे घर पडझड, जनावरे, शेती पिकांचे नुकसान, विद्युत विभागाचे उपकेंद्राचे नुकसान झाले असल्याचे मत आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी व्यक्त केले आहे.                  शुक्रवारी चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी झाल्यावर त्यांनी तळोदा विश्राम गृहात भेट घेतली असता त्यांनी ही माहिती दिली. शहरासह ग्रामीण भागात काल (१२ जून) सायंकाळच्या सुमारास चक्री वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळ सुमारे 350 घरांचे नुकसान झाले असून सुमारे 200 झाडे या वादळामुळे कोलमडून पडले असून पत्रे उडणे, विद्युत पोल पडणे, भिंती कोसळणे आदी नुकसान झाले आहे तर 39 गावे या वादळी वाऱ्यासह झालेल्या नुकसणीतून बचावल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातील बोरद, खरवड, मोड, खेडले, धानोरा, आमलाड आदी गावातील घरांची पत्रे...

पालिकेतील वादामुळे पदावर गदा? अविश्वास ठरावाच्या चर्चेला उधाण

तळोदा:- (सुनील सूर्यवंशी) तलोद्यातील राजकीय स्थिती अतिशय झपाट्याने बदलत असून  तळोदा पालिकेचे राजकीय स्थिती पाहता भाजपा मधील अंतर्गत कलह पाहता भाजप मधील एक नगरसेवकांचा मोठा गट व काँग्रेसचे काही नगरसेवक शिवसेनेत जाण्याची तयारीत असल्याचे खात्रीशीर वृत आहे,            पालिकेतील वाद आता पदावर गदा आणण्यासाठी राजकीय खेळी पालिकेतील राजकीय  वर्तुळात सुरू झाली  असून कोंग्रेसच्या नगरसेवकांची या सर्व घडामोडीत काय भूमिका राहील ? यावर बरीचशी राजकीय गणित असणार आहे.   नवीन आदेशाची चर्चा - राज्यातील लोकनयुक्त नगराध्यक्ष अथवा नगरसेवकाचा  माध्यमातून निवडलेल्या लोकप्रतिनिधीवर अविश्वास ठराव आणवयाचा असल्यास तळोदा पालिका नगरसेवक मधील संख्याबळ पाहता एकूण  ९ नगरसेवकांची स्वाक्षरी  तक्रारीत असणं आवश्यक आहे तसेच सभागृहात अविश्वास ठराव पारित करतांना एकूण १२, नगरसेवकांनी विरोधात मतदान केल्यास पद जाऊ शकते तलोद्यात  उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव  बाबत दबक्या आवाजात चर्चा असून दोन्ही पदाधिकारी भाजपाचे असल्याने असे होणे ...

तळोदा पालिकेत काही नगरसेवक कमळ सोडून धनुष्यबाण हाती घेणार ? जोरदार चर्चा

Image
पालिकेतील वादा मूळ पदावर गदा ?     अविश्वास ठरावाची चर्चा काही नगरसेवक शिवसेनेत जाणार ? तलोद्यातील राजकीय स्थिती अतिशय झपाट्याने बदलत असून  तळोदा पालिकेचे राजकीय स्थिती पाहता भाजपा मधील अंतर्गत कलह पाहता भाजप मधील एक नगरसेवकांचा मोठा गट व काँग्रेसचे काही नगरसेवक शिवसेनेत जाण्याची तयारीत असल्याचे खात्रीशीर वृत आहे,            पालिकेतील वाद आता पदावर गदा आणण्यासाठी राजकीय खेळी पालिकेतील राजकीय  वर्तुळात सुरू झाली  असून  कोंग्रेस च्या नगरसेवकांची  या सर्व  घडामोडीत काय भूमिका राहील ? यावर बरीचशी राजकीय गणित असणार आहे,       नवीन आदेशाची चर्चा - राज्यातील लोकनयुक्त नगराध्यक्ष अथवा नगरसेवकाचा  माध्यमातून  निवडलेल्या लोकप्रतिनिधीवर अविश्वास ठराव आणवयाचा असल्यास तळोदा पालिका नगरसेवक मधील संख्याबळ पाहता एकूण  ९ नगरसेवकांची स्वाक्षरी  तक्रारीत असणं आवश्यक आहे तसेच सभागृहात अविश्वास ठराव पारित करतांना एकूण १२, नगरसेवकांनी विरोधात मतदान केल्यास पद जाऊ शकते तलोद्यात  उपनगराध्यक्ष व नगराध्यक...

नंदुरबार जिल्ह्यासाठी 16 रुग्वाहिकेची मागणी

Image
तळोदा: जिल्ह्यातील गरीब व सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेषत: प्रसुती, हार्ट अटक अश्या तत्काळ सुविधेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या 16 रुग्णवाहिकेची मागणी जिल्हा आरोग्य विभागाने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे संचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेले आहे.         नंदुरबार जिल्ह्यासाठी अत्यावश्यक अश्या १६ नवीन रुग्णवाहिका जिल्हा आरोग्य अधिकारी एस, बी, बोडके यांनी मागणी राज्याचे संचालक यांच्याकडे केली आहे,            जिल्हात असणाऱ्या रुग्णवाहिकाची मर्यादा संपत आली असून अनेक रुग्णवाहिका जीर्ण अवस्थेत आहेत, त्यामुळं प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा इतर ठिकानाहून रुग्णालय अथवा जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी अडचणी येतात तसेच अनेक दुर्गम भागात गैरसोय होते, नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल असल्याने या मागणी ला प्राधान्य देऊन रुग्णवाहिका खालील आरोग्य केंद्रात उपलब्द करण्यात याव्यात  अशी लेखी मागणी करण्यात आली आहे, मागणी अशी -  नंदुरबार - राकस वाडा, कोपर्ली, भालेर, ३  नवापूर - डोंगेगाव प्रतापपुर २ शहादा,- पुरोषत्तम नगर, राण...

भाजप शहरअध्यक्ष यांची पत्रकार परिषद

Image
तळोदा  येथील जैविक इंधन पंपचा बांधकाम परवानगी न घेता मागील वर्ष भरापासून पंपाचे काम सुरू होते. याबाबत कुठलीही बांधकाम परवानगी संबंधित मालक व सहमालकाने परवानगी घेतलेली नव्हती व बेकायदेशीरपणे पंपाचे बांधकाम केले असल्याच्या आरोप शहर अध्यक्ष योगेश चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आरोप केला .          तळोदा पालिकेच्या सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर सत्ताधारी भाजपचा गटात राजकीय तणाव असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर भाजपाचे शहर अध्यक्ष योगेश चौधरी यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सर्वसाधारण सभा तहकूब करण्याबाबत व सभेतील वादग्रस्त विषयांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.                तळोदा नंदुरबार रस्त्यावरील चंदनविला समोरील पंपाचे बांधकाम करताना आवश्यक त्या कागदपतत्राची पूर्तता करून व बांधकाम शुल्क भरून बांधकामाला सुरुवात करणे आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही बांधकाम परवानगी घेण्यात आलेली नाही, त्यामुळे सदर बांधकाम पूर्णतः अवैद्य असल्याचा आरोप शहराध्यक्ष योगेश चौधरी यांनी केला आहे. तळोदा पालिक...