तळोदा नगर पालिका चार वर्षे सत्तेची कालीचरण सूर्यवंशी ✒️ तळोदा नगर पालिकेचा सत्ताधारी गटाला अर्थात नगराध्यक्ष अजय परदेशी व त्यांचा सोबत असणाऱ्या भाजप नगरसेवकांना माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात निवडुन आज चार वर्षे पूर्ण झाले असून तळोदा पालिका निवडणुकी पुर्वी जाहीर करण्यात आलेल्या वचननामा पैकी काही काम अजूनही अपूर्णच असून पैकी काही विषयाला तर अजून हात देखील घातलेला नाही , तळोदा पालिकेत भाजपची सत्ता असून त्यांचा वचननामा मधील काही ठळक मुद्यापैकी तळोदा शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्या बाबत त्यांनी वचन दिले होते ते अजूनही अपूर्णच असून हक्काचे महाराष्ट्रचे हक्काचे तापी मधील पाणी मिळण्यासाठी राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असताना देखील जलसंपदा संबधित मंत्री लोकप्रतिनिधी यांचे प्रयत्न तोडके दिसून येतात, तसेच मोकाट गुरा साठी बंदोबस्त करण्यासाठी कटीबद्ध असणार असे देखील वचन नाम्यात होते मात्र आजही हा प्रश्न तसाच आहे, जनता दरबार कधी भरलाच नाही- वचन नाम्यात दर महिन्याला जनता दरबार भरवून लोकांचा समस्या समजून घेणार अ...
Posts
Showing posts from December, 2021