तळोद्यातून गौरव वाणी यांची उमेदवारी अर्ज दाखल आता वाणी यांना किती मत पडणार याची चर्चा कालीचरण सूर्यवंशी ✒️ धुळे नंदुरबार विधान परिषद निवडणुकीची लढत धुळे नंदुरबार जिल्ह्यातील दिगग्ज नेते अमरीश भाई पटेल समोर तलोद्याचे नगरसेवक गौरव वाणी अधिकृत उमेदवार असणार असून एक तरुण काँग्रेस नगरसेवकास विधान परिषद ची उमेदवारी भेटणे हि निश्चितच अभिमानाची बाब असली तरी भाईंची राजकीय ताकद पाहता हि लढत फक्त औपचारिक असणार हे आता लपलेले नसल्याची चर्चा धुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे... दरम्यान मागील दोन निवडणुकीचा अनुभव पाहता अमरिशभाई पटेल यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी काँग्रेस चे गौरव वाणी यांना किती मते पडता? याकडे आता सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचं लक्ष तसेच राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले असून धुळे नंदुरबार जिल्ह्यात पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे व सध्या विधान परिषदेचे भाजपाचे अधिकृत उमेदवार अमरिशभाई पटेल यांचे दोघे जिल्ह्यात काँग्रेसच्या सर्वच नेत्यांची अत्यंत सलोख्याचे संबंध असल्याने मागील पोट निवडणूकीत ज्या पद्धतीने त्यांच्या विजय झाला...
Posts
Showing posts from November, 2021