कृषी उत्पन्न बाजार समिती चा निवडणूक कार्यक्रम जाहीर आमदार राजेश पाडवी स्वतः पॅनल उभ करण्याची भूमिका तर काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याची काँग्रेसचे माजी मंत्री पदमाकर वळवी यांच परखड मत निवडणूक कामात खर्च अधिक येत असल्याने निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असल्याची उदेसिंग पाडवी यांची भूमिका १९९९ पासून बिनविरोध निवड मात्र आम्ही यंदा निवडणूक लढविणार असे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांची स्पष्ट भूमिका तर माजी मंत्री निवडणूक साठी सज्ज कालीचरण सूर्यवंशी/तळोदा राज्यातील इतर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडनुक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून तळोदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.तळोदा येथील कृषी उत्पन बाजार समीतिचे वैशिष्ट्य म्हणजे १९९९ पासून ते आजतायगत मागील पंचवीस वर्षे पासून बिनविरोध होत आली आहे, येणाऱ्या निवडणूकित देखील सर्वाना सोबत घेऊन बिनविरोध निवडणूक साठी प्रयत्न करणार असल्याचे विद्यमान चेयरमन उदयसिंग पाडवी यांनी बाजार समितीच्या माध्यमातून श्री दत्त पे...
Posts
Showing posts from October, 2021