
तळोद्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे रिक्त पदा बाबत राजकीय गोटात आश्चर्य कालीचरण सूर्यवंशी ✒️ राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका शहर सह सर्वच पदे रिक्त असल्याने पदांचे वाटप का केलं जातं नाही याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे, राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षात काँग्रेस पक्षला सोड चिट्ठी देत काँग्रेस मधून तलोद्यातील माजी आमदार सह काही काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात असणारे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक गेल्याने राष्ट्रवादी आता शहरात येणाऱ्या पालिका निवडणुकीत एक प्रबळ असा अंदाज लावण्यात आला होता, मात्र अनेक प्रमुख पदे रिक्त असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून आता या बद्दल उलट सुलट चर्चाना उत् आले आहे शहादा तलोद्याचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्या नंतर पक्ष नेतृत्वाने त्यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केल्यानंतर तळोदा शहरातील व तालुक्यातील पदें लवकरच जाहीर होतील असा अंदाज वर्तविण्यात येत होता , तळोदा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर...